सुशांत नामदेव नार्वेकर
चंदगड / प्रतिनिधी
आसगोळी (ता. चंदगड) येथील मराठी शाळेचा विद्यार्थी कू सुशांत नामदेव नार्वेकर याने सन २०१९-२० सालात घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक परीक्षा इ.५वी शिष्यवृती परिक्षेमध्ये ९१.६६% गुण मिळवून राज्यात दहावा क्रमांक मिळवला आहे.सूंशात याला मुख्याध्यापक नामदेव कोले,विषय शिक्षक पंडलिक भिकले यांचे मार्गदर्शन लाभले.या यशाबद्दल सुशांत याचा शाळा व्यवस्थापन समिती,सरपंच यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
No comments:
Post a Comment