आजचे राशीभविष्य - बुधवार दि. १६ डिसेंबर २०२० - चंदगड लाईव्ह न्युज

16 December 2020

आजचे राशीभविष्य - बुधवार दि. १६ डिसेंबर २०२० *🟣आजचे राशीभविष्य*

  *! बुधवार दि. १६ डिसेंबर २०२० !*


१) *मेष*▪️ कामातील अडथळे दूर होतील.


२) *वृषभ*▪️हाती घेतलेल्या कामात यश मिळेल.


 ३) *मिथुन*▪️कोर्टातील कामे मार्गी लागतील


४) *कर्क*▪️घरातील वातावरण आनंदी राहील.


५) *सिंह*▪️संतति सुख उत्तम राहील.


६) *कन्या*▪नोकर तुंम्हाला कामात सहकार्य करणार आहेत.


७) *तुळ*▪ भागीदारीत व्यवहार होण्याची शक्यता.


८) *वृश्चिक*▪️अचानक खर्च वाढू शकतो.


९) *धनु*▪आध्यात्मिक गोष्टित आनंद मिळेल.


१०) *मकर*▪️दुसऱ्यांच्या कामात लुडबूड नको.


११) *कुंभ*▪️महत्वाची कामे पुर्ण होतील.


१२) *मीन*▪️जोडीदारा बरोबर जुळवुन घ्या.

 ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव

No comments:

Post a Comment