कागणी : सी. एल. वृत्त सेवा
अडकुर (ता. चंदगड) येथील अनुसया गुंडू कांबळे (वय 80) यांचे वृद्धापकाळाने रविवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, तीन मुली, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे. अडकूर येथील स्पर्धापरीक्षा मार्गदर्शक अभिजीत कांबळे व संजीवनी मेडिकलचे संचालक अनिल कांबळे यांच्या त्या आजी होत.
No comments:
Post a Comment