शिवसेनेच्या वतीने कोवाड येथे आंदोलन करताना संभाजी पाटीत, अशोक मनवाडकर व शिवसैनिक.
कोवाड / सी. एल. वृत्तसेवा
शिवसेनेच्या वतीने कोवाड (ता. चंदगड) येथे उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली गॅस व पेट्रोल दरवाढीविरोधात तसेच रावसाहेब दानवे यांच्या शेतकरी आंदोलन हे पाकीस्तान व चिन पुरस्क्रुत आहे या बेताल वक्तव्याविरोधात आंदोलन करण्यात आले. येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर हे आंदोलन करण्यात आले .
यावेळी तालुकाप्रमुख अशोक मनवाडकर आजरा तालुकाप्रमुख युवराज पवार, अनिरुद्ध कुट्रे,रमाकांत पाटील,गजानन पाटील, किरण कोकीतकर, रणजीत भातकांडे, कल्लाप्पा दावलट्टी.,आदिनाथ शिंदे, आजरा शहरप्रमुख ओमकार माद्याळकर, विभागप्रमुख दिनेश कांबळे, विष्णू रेडेकर,व शिवसैनीक ऊपस्थित होते.
No comments:
Post a Comment