आजचे राशीभविष्य - रविवार दि १३ डिसेंबर २०२० - चंदगड लाईव्ह न्युज

12 December 2020

आजचे राशीभविष्य - रविवार दि १३ डिसेंबर २०२०*🟣आजचे राशीभविष्य*

  *! रविवार दि १३ डिसेंबर २०२० !*


१) *मेष*▪️रागावर नियंत्रण ठेवा.


२) *वृषभ*▪️जोडीदाराच्या इच्छेचा आदर करा.


 ३) *मिथुन*▪भावंडासोबत वाद टाळा.


४) *कर्क*▪घर खरेदीस उत्तम योग.


५) *सिंह*▪मुलांसाठी वेळ द्यावा लागेल.


६) *कन्या*▪️प्रकृतीची काळजी घ्या.


७) *तुळ*▪️ व्यवहार करताना योग्य ती काळजी घ्या.


८) *वृश्चिक*▪️भागीदारीत नफा होईल.


९) *धनु*▪️दान-धर्म कराल.


१०) *मकर* ▪स्वतःचे काम स्वतःच करा.


११) *कुंभ*▪मोठ्या भावाची मदत घ्या.


१२) *मीन*▪️आज तुंम्ही शांत,तणावमुक्त राहाल.


ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव.

No comments:

Post a Comment