आजचे राशीभविष्य - गुरुवार दि. १७ डिसेंबर २०२० - चंदगड लाईव्ह न्युज

16 December 2020

आजचे राशीभविष्य - गुरुवार दि. १७ डिसेंबर २०२०


 *🟣आजचे राशीभविष्य*

  *! गुरुवार दि. १७ डिसेंबर २०२० !*


१) *मेष*▪️ वरिष्ट तुमच्या कामावर प्रसन्न होतील.


२) *वृषभ*▪️नवीन कामाला सुरवात करण्यासाठी उत्तम दिवस आहे. 


 ३) *मिथुन*▪️भावंडाची काळजी घ्या.


४) *कर्क*▪️जोडीदार तुमच्या कामात साथ देईल. 


५) *सिंह*▪️संततीला त्याच्यां मना प्रमाणाने वागायला द्या.


६) *कन्या*▪नोकरदारांना उत्तम संधी लाभेल .


७) *तुळ*▪ जमिनिची खरेदीस उत्तम योग.


८) *वृश्चिक*▪️अडकलेली कामे मार्गी लागतील. 


९) *धनु*▪️देवासाठी खर्च होईल.


१०) *मकर*▪️मन प्रसन्न राहणार आहे.


११) *कुंभ*▪️मित्रासाठी खर्च कराल.


१२) *मीन*▪️जोडीदाराला आनंद वाटेल असे वातावरण तयार करा.


ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव

No comments:

Post a Comment