चंदगड तालु्क्यातील 33 ग्रामपंचायतीचा गावनिहाय निकाल, विजयी उमेदवार, वाचा कोणत्या गावात कोण आले निवडून, कोठे झाले सत्तांतर? - चंदगड लाईव्ह न्युज

18 January 2021

चंदगड तालु्क्यातील 33 ग्रामपंचायतीचा गावनिहाय निकाल, विजयी उमेदवार, वाचा कोणत्या गावात कोण आले निवडून, कोठे झाले सत्तांतर?

 

चंदगड येथील रवळनाथ मंदिरसमोर विजयाचा जल्लोष करताना आसगाव ग्रामपंचायतीचे उमेदवार व कार्यकर्ते.


चंदगड / प्रतिनिधी

ग्रामपंचायत निवडणुका निकाल गावनिहाय खालीलप्रमाणे.............

म्हाळेवाडी, धुमडेवाडी, मलतवाडी, केरवडे, मुगळी, कानडी, घुल्लेवाडी, ढोलगरवाडी

या 8 ग्रामपंचायतीच्या निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत.

 

1) दाटे

शंकर धाकु धुरी

स्वाती नागोजी गुरव

सरिता संदिप गुरव
संतोष महादेव मोरे

मधुरा महादेव साबळे

माधुरी महादेव मोरे

अमोल महादेव कांबळे

मल्लवा नामदेव नाईक

किरण बसवाणी नाईक

संजय परसू जाधव

अनिता सुहास पाटील

या ग्रामपंचायतीमध्ये सत्तांतर झाले. यापूर्वी आमदार राजेश पाटील गटाची सत्ता होती. ती आता भाजपची म्हणजे भरमू पाटील, गोपाळ पाटील व शिवाजी पाटील यांची सत्ता आली.

 


2) शिनोळी खुर्द

परशराम लक्ष्मण पाटील

सरिता प्रकाश पाटील

कांचन परशराम मन्नोळकर

ईश्वर हणमंत रोड

तानाजी दत्तु खांडेकर

पुनम मोहन खांडेकर

रेखा मल्लाप्पा तरवाळ

मारुती कल्लाप्पा पाटील

वंदना कृष्णा पाटील

या ठिकाणी सत्तांतर झाले. पूर्वीची शिवसेना, भरमू पाटील यांची सत्ता गेली. आता आमदार राजेश पाटील यांची सत्ता आली.

 

3) सुरुते

मल्लाप्पा वैजु पाटील

प्रभावती नागेंद्र खनगावकर

शालन रवळु पाटील

युल्लुबाई इराप्पा नाईक

मारुती गंगाराम पाटील

लता दत्तु भाटे

गुंडु हणमंत कांबळे

नागोजी गंगाराम नाईक

या ग्रामपंचायतीमध्ये स्थानिक विकास आघाडीला यश मिळाले.

 

4) हजगोळी

व्यंकटेश नारायण कणगुटकर

किरणबाई केदारी पाटील

शितल विनायक पवार

विठोबा शिवाजी जाधव

दिपक गणपती पाटील

लता युवराज पाटील

ऋतिका खेमाणा कांबळे

शारदाबाई शिवाजी सुतार

तुकाराम काळु शिंदे

 

5) दिंडलकोप

अहमद जुबेर अब्दुल अझीझ काझी

संजीवनी नवला मनवाडकर

मंगल संतोष पाटील

बाळु शिवलिंग मनवाडकर

सुगंधा संतोष कुरणे

मंगल मनोहर कंग्राळकर

महबुब मेदुलाल काझी

कल्लापा भैरु नाईक

आकुबाई ईराप्पा जरळी

स्थानिक विकास आघाडीची सत्ता आली.

 

6) राजगोळी बुद्रुक

गुरव तुकाराम दत्तु

पाटील कविता सुरेश

पाटील शांता राजाराम

कांबळे जयवंत तुकाराम

सनदी परशराम इराप्पा

सुतार शुभांगी कृष्णा

नाईक संतोष धोंडीबा

कांबळे सुवर्णा राजेंद्र

पाटील मयुरी महेश

या ठिकाणी भरमू पाटील, गोपाळ पाटील गटाने गटाने सत्ता कायम राखली.

 

7) जांबरे

गावडे विष्णु विश्राम

गावडे संजना शिवाजी

नाटलेकर समृध्दी दिपक

नाटलेकर समृध्दी दिपक

गावडे रामकृष्ण निंगोजी

या ठिकाणी भाजपने सत्ता राखली.

 

8) कौलगे

अतवाडकर पुजा मलाप्पा

मुतकेकर साधना मनोज

पाटील संजय कलाप्पा

अतवाडकर अशोक दशरथ

केदनुरकर प्रकाश मारुती

पाटील अरुंधती दशरथ

अतवाडकर सतीश नारायण

       स्थानिक विकास आघाडीला यश

 

9) होसुर

मन्नीकेरी अमृत यलाप्पा

पाटील अलका वैजनाथ

पाटील छाया वाकोबा

पाटील तुकाराम कलाप्पा

नंदवाडकर स्नेहा हणमंत

नाईक राजाराम दत्तात्रय

नाईक सीमा टोपाण्णा

या ठिकाणी सत्तांतर होवून भाजपचे भरमू पाटील यांनी सत्ता मिळवली.

 

10) पुंद्रा

गावडे अर्जून पांडुरंग

नाईक सरीता तानाजी

आगाशे संजना संजय

लाड रामचंद्र महादेव

बोलके मनिषा मारुती

या ठिकाणी सत्तांतर होवून आमदार राजेश पाटील गटाने सत्ता मिळवली.

 

11) तावरेवाडी

खनगुतकर गणपती मारुती

कागणकर माधुरी नारायण

कागणकर किरण मंगेश

पाटील अर्चना अनंत

कुद्रेमानकर रेणुका विष्णु

सत्तांतर होवून भाजपने सत्ता मिळवली.

 

 

12) तुडये

कणगुटकर मनोहर रामलिंग

गिरी सविता किशोर

गुरव वनिता भुपाल

पाटील मारुती खेत्रु

राव प्रिया जनार्दन

सुतार रेश्मा प्रकाश

हुलजी दिलीप कल्पाप्पा

झाजरी प्रियांका विष्णु

सुतार विलास निवृत्ती

पाटील अशोक विठ्ठल

हुलजी सविता सुनिल

या ठिकाणी भाजपचे भरमु पाटील व आमदार राजेश पाटील गटाने सत्ता मिळवली.

 

13) बुक्कीहाळ

बिर्जे जोतिबा मारुती

पार्वती सुरेश बिर्जे

बिनविरोध

पाटील श्वेता यलाप्पा

बच्चेनट्टी ममता दिपक

कोकीतकर जोतिबा नारायण

पाटील बाळेशी आप्पाजी

 

14) पाटणे

शिंदे चंद्रकात प्रभाकर

मेंदिस सोबिन लुईस

दळवी गणपती देमाणा

वैजनाथमट महंतेष गंगाधर

तुपारे अंजना अर्जून

एक जागा रिक्त राहीली

 

15) कळसगादे

गवस अंकुश निंगु

गडकरी द्रोपदी चंद्रकांत

दळवी ममता मनोहर

दळवी खाचु टोपा

दळवी स्नेहल गोपाळ

सुतार प्रभाकर मोतीराम

दळवी अस्मिता अनिल

 

16) बोंजुर्डी – मोरेवाडी

देसाई आण्णासाहेब सुबराव

नाईक नंदिनी आकाश

घेवडे शितल ज्ञानेश्वर

सुतार हरीबा नारायण

घेवडे बायाक्का यशवंत

गुडवळेकर प्रविण गणपतराव

पाटील सुरेखा सुधीर

 

17) करेकुंडी

चव्हाण सुरेश ईश्वर

भातकांडे सुमन संभाजी

पावले सुमन सुबराव

हुद्दार अमरनाथ मोहन

नाईक सुजाता मनोहर (बिनविरोध)

 

 

18) कालकुंद्री

पाटील संभाजी राणबा

शेख अझरुद्दीन मेहबुब

नाईक गीता शिवाजी

शेटजी विलास वसंत

जोशी छाया राजाराम

पाटील गीता अनंत

मुतगेकर प्रकाश भावकु

कदम स्वागता सुनिल

पाटील विठोबा सिताराम

कांबळे विजया विनायक

पाटील गायत्री जोतिबा

 

19) बागिलगे

सुतार परशराम मारुती

पाटील माया रामु

पाटील नरसु सटुप्पा

पाटील पुंडलिक गुंडू

पाटील संपदा गुरव (बिनविरोध)

पाटील अनुसया भुजंग

पाटील श्वेता गोपाळ

 

20) किटवाड

कांबळे सुबराव दत्तु

हेब्बाळकर मंदार भावकाना

पाटील महेश शिवाजी

पाटील शांता मारुती

नांदवडेकर शांता मष्णु

बिनविरोध 2 जागा

 

21) नांदवडे / शेवाळे

सुतार विद्यानंद पुंडलिक

फडके परशराम म्हातारु

गावडे अश्विनी अशोक

पाटील नारायण संभाजी   

पाटील अस्मिता सुधाकर

गावडे संगीता शिवाजी

पेडणेकर संजीवनी संपत

कांबळे राजेंद्र वैजु (बिनविरोध)

सुतार संजीवनी सुरेश (बिनविरोध)

 

22) माडवळे

गिरी प्रमोद विजय

गावडे शंकर कृष्णा

पाटील लता लक्ष्मण

सुपल नंदिनी कृष्णा

माडुळकर कांचन सोमनाथ

गावडे गणपती निंगाप्पा

बोकडे मिनाक्षी महेश

 

23) देवरवाडी

आडाव गोविंद मारुती

भोगण मनिषा महादेव

मजुकर प्रभावती अनिल

कांबळे बसवंत धोंडीबा (केवळ 1 मताने विजयी)

सुतार गीतांजली शंकर

कांबळे मंजुळा मष्णु

जाधव राजाराम हिरामणी

सुतार क्रांती दिलीप

करडे जयश्री बाळाराम

 

24) बसर्गे

कांबळे तुकाराम धोंडीबा

सोनार कलावती प्रकाश

पाटील अनिता अशोक

पाटील सुभाष पुंडलिक

बेनके आप्पाजी भरमु

चव्हाण शितल शिवाजी

गुरव सागर सदानंद

दोरुगडे विमल विष्णु (बिनविरोध)

ओऊळकर मनिषा मोनाप्पा (बिनविरोध)

 

25) आसगाव / हंबीरे

कांबळे दिलीप तुकाराम

पाटील प्रल्हाद सटुप्पा

पाटील निवृत्ती महानंदा

गावडे विठ्ठल बाळु

गावडे माया बाळु

गावडे संजना रामचंद्र

गावडे तानाजी बाबु

नाईक शांता दत्तु

गावडे रुपाली रामजी

 

26) किणी

हुंदळेवाडकर जोतिबा मारुती

जोशिलकर कविता अमर

बिर्जे संदिप जोतिबा

गणाचारी दिपिका प्रवीण

सुतार पुजा सुर्यकांत

कुंभार गजानन पांडुरंग

पाटील लक्ष्मण रवळु

मणगुतकर संगीता नारायण

 

27) चिंचणे

चिंचणे येथे एका जागेसाठी निवडणुक लागली होती. यामध्ये कल्याणी किरण पाटील या विजयी झाल्या. तीन जागा बिनविरोध झाल्या तर तीन जागा रिक्त राहिल्या.

 

28) नागवे / कोळींद्रे

नाडगौडा मारुती दत्ताराम

खळणेकर लक्ष्मी जयसिंग

गुरव गुंडू लक्ष्मण

सामंत सरीता अक्षय

कांबळे प्रकाश उमाजी

गावडे संदिप विठ्ठल

देशपांडे मनिषा सचिन

 

29) कोवाड

व्हन्याळकर रामचंद्र वसंत

कुंभार सुवर्णा चंद्रकांत

भोगण अनिता कलाप्पा

वांद्रे दिपक रामु

पाटील रंजना संतोष

वांद्रे रेश्मा महादेव

जाधव पुंडलिक नारायण

पाटील रंजना संतोष

मुल्ला नुसरत बाबासाहेब

जाधव रामा शंकर

सुतार चंद्रकांत रामचंद्र

कोकीतकर सुवर्णा अशोक

 

30) हलकर्णी

नाईक धोंडीबा गणेश

कार्वेकर शोभा रावजी

सुतार रमेश विष्णु

केसरकर कमल पाडुरंग

गावडे मष्णु भरमाणा

सुभेदार लक्ष्मण विठोबा

पाटील शोभा इराप्पा

सावंत प्रकाश वसंत

गावडे रचना मष्णु

जाधव शितल संदिप

कांबळे नयना नामदेव (बिनविरोध)

 

31) इब्राहिमपूर

सत्तांतर

पूर्वी भाजपची

राष्ट्रवादी पुरस्कृत पावणाईदेवी विकास आघाडी

हरेर तुकाराम लक्ष्मण

परीट रंजना रमेश

सुपल जयश्री जोतिबा

देसाई निळकंठ बंडोपंत

सुतार रुपाली हणमंत

पानोरे गणपती गुंडू

सावंत नमिता तानाजी

 

32) मांडेदुर्ग

पवार गणपती शंकर

पाटील तानाजी भरमाणा

डस्के सुजाला विलास

पाटील सुचिता शिवाजी

पाटील अश्विनी भरत

पाटील अनुसया शिवाजी

कांबळे विनायक लक्ष्मण

गोंधळी गोविंद परसु (बिनविरोध)

एक जागा रिक्त

 

33) सुंडी

सरशेट्टी धुळाप्पा तुकाराम

पाटील निता निवृत्ती

पाटील शुभांगी धानाप्पा

पाटील रामकृष्ण सुबराव


* विशेष सुचना - जास्त गावे असल्याने नजरचुकीने एखादे नाव चुकीचे पडल्यास समजून घ्यावे.*


No comments:

Post a Comment