आजचे राशीभविष्य - मंगळवार दि. १९ जानेवारी २०२१ - चंदगड लाईव्ह न्युज

19 January 2021

आजचे राशीभविष्य - मंगळवार दि. १९ जानेवारी २०२१

 


*🟣आजचे राशीभविष्य*

  *! मंगळवार  दि. १९ जानेवारी २०२१ !*


१) *मेष*▪️देवाण,घेवाण करताना विचारकरुन करा.


२) *वृषभ*▪️ कामात सातत्य आणि चिकाटी ठेवा, इच्छीत फल प्राप्ति होईल .


 ३) *मिथुन* ▪️वरिष्ठांच्या नाराजीला सामोरे जावे लागेल.


४) *कर्क*▪️शेत जमीनीचे व्यवहार मार्गी लागतील .


५) *सिंह*▪️संतती संबंधी चिंता राहिल.


६) *कन्या*▪जोडीराच्या प्रकृतीची काळजी घ्या.


७) *तुळ*▪️भागीदारीत व्यवसाय करण्यासाठी प्रयत्नं करा.


८) *वृश्चिक*▪️कामात अचानक नवीन दिशा मिळेल .९) *धनु*▪️घरातील नवीन वस्तु खरेदीसाठी खर्च करावा लागेल.


१०) *मकर*▪मित्रां सोबत छान वेळ घलवता येईल.


११) *कुंभ*▪️ दुसऱ्यांच्या मनाचा विचार करून बोला म्हणजे कोणालाच त्रास होनार नाही.


१२) *मीन*.▪️नैराश्य आणि आळस  झटकून  कामाला सुरवात करा .

  ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव

No comments:

Post a Comment