आजचे राशीभविष्य - बुधवार दि. २७ जानेवारी २०२१, काय सांगते तुमची रास? - चंदगड लाईव्ह न्युज

27 January 2021

आजचे राशीभविष्य - बुधवार दि. २७ जानेवारी २०२१, काय सांगते तुमची रास?


 *🟣आजचे राशीभविष्य*

  *! बुधवार दि. २७ जानेवारी २०२१ !*


१) *मेष*▪घरात पाहुण्यांची वर्दळ वाढेल. गुरु भेटीचा आनंद मिळेल.


२) *वृषभ*▪कुटूबियांकडून मदतीचा हात पुढे केला जाइल.


 ३) *मिथुन* आनेक दिवस रखडलेली कामे मार्गी लागतील.


४) *कर्क*▪️वास्तूसाठी खर्च करावा लागेल.


५) *सिंह*▪️उत्कृष्ठ आर्थिक लाभाचा दिवस.


६) *कन्या*▪काम करताना सावधानता बाळगा .


७) *तुळ*▪️भाग्याची साथ मिळेल.कष्टांचे चीज होईल.


८) *वृश्चिक*▪️प्रवास करताना सावधानता बाळगा , धडपडू नका .


९) *धनु*▪️वैवाहिक जीवनात जोडीदाराला दुखवू नका.


१०) *मकर*▪आनंदी राहा. खाण्यावर ताबा ठेवा.


११) *कुंभ*▪️संतती कडून आनंददायक वार्ता कानी येतील.


१२) *मीन*.▪️आईच्या तब्येतीकडे लक्ष द्या.

                                      ज्योतिष भास्कर ▪️ सौ. दिपाली गुरव

No comments:

Post a Comment