![]() |
रामा सोनु गावडे |
चंदगड / प्रतिनिधी
कोदाळी (ता. चंदगड) येथील रामा सोनु गावडे (वय-७०) यांचे २२ जानेवारी २०२१ रोजी पहाटे चार वाजता दिर्घ आजाराने निधन झाले. त्याच्या पश्चात तीन मुले, तीन मुली व नातवंडे असा परीवार आहे. कोदाळी गावचे सामाजिक कार्यकर्ते अंकुश गावडे यांचे वडील ते वडील होत. कोदाळी गावच्या सरपंच सौ. सोनाली अंकुश गावडे यांचे ते सासरे होते. १ फेब्रुवारी २०२१ रोजी बारावा दिवस आहे.
No comments:
Post a Comment