आनाशावेरीन फर्नांडिस यांचे निधन - चंदगड लाईव्ह न्युज

28 January 2021

आनाशावेरीन फर्नांडिस यांचे निधन


आनाशावेरीन रुजाय फर्नांडिस

कागणी : प्रतिनिधी


          विजयनगर येथील रहिवासी व कोवाड (ता. चंदगड) येथील श्रीराम विद्यालयाचे निवृत्त प्राचार्य दिवंगत आर. एम. फर्नांडिस यांच्या पत्नी आनाशावेरीन रुजाय फर्नांडिस (वय 73) यांचे गुरुवारी पहाटे बेळगाव येथे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन कन्या, जावई, नातवंडे असा परिवार आहे. त्या भांदूर गल्ली (बेळगाव) येथील मॉडेल स्कूल नंबर सातच्या निवृत्त शिक्षिका होत्या. डॉ. जेनीता फर्नांडिस यांच्या त्या मातोश्री होत.
No comments:

Post a Comment