हलकर्णी महाविद्यालयात राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी - चंदगड लाईव्ह न्युज

12 January 2021

हलकर्णी महाविद्यालयात राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

हलकर्णी महाविद्यालयात राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी करण्यात आली. या प्रसंगी उपस्थित प्राध्यापक व प्राध्यापिकेत्तर कर्मचारी.
चंदगड  / प्रतिनिधी

         हलकर्णी (ता. चंदगड) येथील  यशवंतराव चव्हाण महाविद्यालय व गुरूवर्य गुरूनाथ विठठल पाटील कनिष्ठ महाविद्यालयामध्ये राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी  करण्यात आली. प्राचार्य डॉ. अनिल गवळी यांनी राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केले. 

        आज संपूर्ण देशामध्ये राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी होत आहे. राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांचे कार्य सर्वासाठी प्रेरणादायी आहे. त्यांचे विचार सर्वा नी आत्मसात करावे यासाठी या कार्यकमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यकमासाठी प्रा. पी. ए. पाटील, प्रा. एम. व्ही. जाधव, प्रा. यु. एस. पाटील, डॉ. जे. जे. व्हटकर, डॉ. आय. आर. जरळी, डॉ. सी. बी. पोतदार, प्रा. ए. एस. बगवान,  प्रा. ए. आर. चव्हाण, प्रा. एच. के. गावडे, प्रा. एम. बी. मापटे, प्रा. एस. आर. वायकर, प्रा. एन. के. प्रा. ए. एम. पाटोळे, श्रीमती. ही. जे. केळकर,  प्रा. एन. एम. कुचेकर, प्रा. नंदकुमार  पाटील, प्रा. शाहू गावडे, अधिक्षक प्रशांत शेंडे, बी. बी. नाईक, श्रीपती कांबळे, सुधीर गिरी, नंदकुमार  बोकडे, सौ. माधुरी पाटील, परसू नाईक, अल्ताफ मकानदार, प्राध्यापक, कर्मचारी वर्ग उपस्थित होते. कार्यक्रमाचे अयोजन प्रा. मधुकर जाधव यांनी केले.No comments:

Post a Comment