*🟣आजचे राशीभविष्य*
*! सोमवार दि. ४ जानेवारी २०२१ !*
१) *मेष*▪️आजचा दिवस आनंद आणि समाधान घेऊन येइल.
२) *वृषभ*▪घरात वातावरण आनंदी राहील.
३) *मिथुन*▪️नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी उत्तम दिवस.
४) *कर्क*▪️घर खरेदीसाठी कर्च मंजुर करण्यासाठी प्रयत्नं करा
५) *सिंह*▪️गुढ शात्राचा अभ्यास करणाऱ्यांसाठी नवीन काही शिकायला मिळेल.
६) *कन्या*▪️कामाचे नियोजन केल्यास कामात गोंधळ होणार नाही.
७) *तुळ*▪प्रेम विवाह करणाऱ्याची ईचा सफल होऊ शकते.
८) *वृश्चिक*▪️स्वतःच्या कामावर लक्ष केंद्रीत करा.
९) *धनु*▪️अनेक दिवसांपासून अडकलेली कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्नं करा.
१०) *मकर*▪️लाचलुचपत या गोष्टी त्रासदायक ठरू शकतात.
११) *कुंभ*▪जोडीदारासाठी एखादी वस्तु खरेदी करू शकाल.
१२) *मीन*▪️महत्वाची कागद पत्र साभांळून ठेवा
ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव
No comments:
Post a Comment