आजचे राशीभविष्य - बुधवार दि. २० जानेवारी २०२१ - चंदगड लाईव्ह न्युज

20 January 2021

आजचे राशीभविष्य - बुधवार दि. २० जानेवारी २०२१

 


*🟣आजचे राशीभविष्य*

  *! बुधवार दि. २० जानेवारी २०२१ !*


१) *मेष*▪️मन आनंदी ठेवा शांत राहा.


२) *वृषभ*▪️ अनावश्यक खर्चात वाढ होईल .


 ३) *मिथुन* ▪️फिरते व्यवसाय करण्यासाठी उत्तम दिवस.


४) *कर्क*▪️वरीष्ठाची मर्जी संपादन करावी लागेल .


५) *सिंह*▪️मुलांकडून आनंदाची वार्ता कानांवर येतील.


६) *कन्या*▪️कामाच्या ठिकाणी शत्रूंच्या कारवाया वाढतील.


७) *तुळ*▪️जोडीदाराबरोबर प्रेमाने वागा.


८) *वृश्चिक*▪️प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल.
९) *धनु*▪️आज सर्व कामासाठी उत्तम दिवस.


१०) *मकर*▪घरात वातावरण प्रसन्न राहील याकडे जाणीवपूर्वक लक्ष द्या.


११) *कुंभ*▪️ टक्केवारीत व्यवसायरा करणाऱ्यांना उत्तम लाभ होईल .


१२) *मीन*.▪️बोलताना दुसऱ्याच्या भावनांचा विचार करून बोला .

  ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव

No comments:

Post a Comment