*🟣आजचे राशीभविष्य*
*! शनिवार दि. ३० जानेवारी २०२१ !*
१) *मेष* ▪️संतती सौख्य उत्तम मन आनंदी राहील.
२) *वृषभ*▪जमिनीचे व्यवहारात लाभ होईल.
३) *मिथुन* ▪️ पराक्रमाला वाव आहे .करा धाडस मिळेल यश.
४) *कर्क*▪️वहान खरेदी,विक्रीचा व्यवसाय करणाऱ्यांना लाभ होईल.
५) *सिंह*▪️ विद्यार्थ्याना आज छान दिवस आसनार आहे
६) *कन्या*▪खर्चात वाढ होईल जरा जपून खर्च करावा लागेल.
७) *तुळ*▪️प्रेमाच्या गावाला जायला हरकत नाही यश मिळेल.
८) *वृश्चिक*▪️कामे मनासारखी होतील उत्तम दिवस .
९) *धनु*▪️अनेकदिवसांपासून अडकलेली कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्नं करा.
१०) *मक*▪अकल्पित धन लाभ होईल.
११) *कुंभ*▪️भूल थापाना बळी पडू नका .
१२) *मीन*▪️पाळीव प्राणी खरेदीसाठी उत्तम दिवस.
ज्योतिष भास्कर▪️सौ. दिपाली गुरव
No comments:
Post a Comment