![]() |
अनुसया सुतार |
कागणी : सी. एल. वृत्तसेवा
दुंडगे (ता. चंदगड) येथील अनुसया कल्लापा सुतार (वय-५६) यांचे पुणे येथील कमांड हॉस्पिटलमध्ये दि. १८ जानेवारी रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, दोन मुली, सून, नात असा परिवार आहे. त्या भारतीय सैन्य दलाचे निवृत्त जवान कल्लापा सुतार यांच्या पत्नी व कॉलेज ऑफ़ मिलिटरी इंजीनियरिंग, पुणे येथील हवालदार लक्ष्मण कल्लापा सुतार यांच्या त्या आई होत.
No comments:
Post a Comment