![]() |
पूजा पाटीललचा सत्कार करताना डी .वाय.एस.पी. गणेश इंगळे |
नेसरी / सी. एल. वृत्तसेवा
ज्या व्यक्तींना विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेबद्दल पुरस्कार प्राप्त होतो अशा व्यक्तीं ह्या इतरांसाठी प्रेरणा दायक असतात .त्यांचा आदर्श सर्वांनी घेऊन आपल्या जीवनात यशाचे शिखर गाठावे असे प्रतिपादन डी. वाय. एस. पी गणेश इंगळे यांनी नेसरी येथील राज्य स्तरीय कालारत्न गौरव पुरस्कारप्राप्त पूजा बाळासाहेब पाटील हिच्या सत्कार समारंभ प्रसंगी बोलताना व्यक्त केले. यावेळी सर्व पोलीस स्टाफ व पुजाचे वडील बाळासाहेब पाटील, आई सौ. विमल पाटील व इतर उपस्थित होते.
No comments:
Post a Comment