*🟣आजचे राशीभविष्य*
*! सोमवार दि. १८ जानेवारी २०२१ !*
१) *मेष*▪️अती उत्साह टाळा.
२) *वृषभ*▪बोलण्यात खाण्यात सावधगीरी बाळगा.
३) *मिथुन* ▪कामाच्या ठिकाणी अडचणी वाढतील.
४) *कर्क*▪️मोठ्यांचा सल्ला घ्या, त्याचा तुमच्या कामात उपयोग होईल .
५) *सिंह*▪️प्रकृतिची काळजी घ्या.
६) *कन्या*▪जोडीदाराच्या मताचा आदर करा.
७) *तुळ*▪️मोहाचे विषय टाळा. त्रास होऊ शकतो.
८) *वृश्चिक*▪️आध्यात्मिक पोथीचे वाचण करा .मन प्रसन्न राहील .
९) *धनु*▪️घरातील सर्वाशी प्रेमाणे वागा ,चीडचीड टाळा.
१०) *मकर*▪शक्यतो बाहेरचे खाने टाळा. गोळया औषधे काळजी पूर्वक घ्या.
११) *कुंभ*▪️ कौटुंबिक समस्या शांत पणे विचारपूर्वक हाताळा.
१२) *मीन*.▪️दुसऱ्यासाठी काही करता आले तर करणाऱ्याची संधी सोडू नका .
ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव
No comments:
Post a Comment