आजचे राशीभविष्य - शुक्रवार दि. २९ जानेवारी २०२१ - चंदगड लाईव्ह न्युज

29 January 2021

आजचे राशीभविष्य - शुक्रवार दि. २९ जानेवारी २०२१

 

*🟣आजचे राशीभविष्य*

  *! शुक्रवार  दि. २९ जानेवारी २०२१ !*


१) *मेष* ▪️व्यवसायासाठी  जागा मीळेल, बोलणी सुरू ठेवा.


२) *वृषभ*▪वहान खरेदीसाठी उत्तम दिवस.


 ३) *मिथुन* ▪️ लहान भावंडांना कही भेट वस्तू द्याल.


४) *कर्क*▪️मनाची अवस्था दोलायमान असू शकेल. आध्यात्मिक उपाय करा.


५) *सिंह*▪️मुलांसाठी त्यांच्या आवडीच्या वस्तू खरेदी कराल. 


६) *कन्या*▪नातेवाइकांच्या गाठी भेटी होतील.


७) *तुळ*▪️भागीदारीत व्यवसाय सुरू करण्यासाठी उत्तम दिवस.


८) *वृश्चिक*▪️भाग्याची साथ लाभेल,एखादे मोठे धाडस करायला हरकत नाही.


९)  *धनु*▪️कामाच्या ठिकाणी स्वताचे काम करा, दुसऱ्यांच्या कामात लुडबूड नको.


१०) *मकर*▪आज अॉफिसमध्ये साहेबांच्या कलेने घ्या अन्यथा त्रासाला सामोरे जावे लागेल.


११) *कुंभ*▪️दुखणं अंगावर काढू नका,वेळीच उपचार करा.


१२) *मीन*▪️विद्यार्थ्यांना ज्ञानार्जनासाठी उत्तम दिवस.


 ज्योतिष  भास्कर▪️सौ. दिपाली गुरव

No comments:

Post a Comment