सातवणे येथे ऊसाला आग, सहा एकरांतील ऊस जळून खाक - चंदगड लाईव्ह न्युज

25 January 2021

सातवणे येथे ऊसाला आग, सहा एकरांतील ऊस जळून खाक

 

संग्रहित छायाचित्र

चंदगड/ प्रतिनिधी

 सातवणे (ता. चंदगड) येथील नागोबा शेतातील अनिल वामन गुरव , बाळू महादेव गुरव, आप्पाजी रामू गावडे या शेतकर्याच्या शेतातील सहा एक्कर शेतातील ऊस शॉट सर्किट ने जळून खाक झाला . दुपारी बारा वाजता रणरणत्या उनात लागलेल्या आगीत ऊस जळून खाक झाला. आगीच्या ठिकाणी वीज वितरण कंपनीनचे आधिकरी यांनी भेट देऊन नुकसानीचा पंचनामा केला आहे. तर दौलत-अथर्व चे शेती अधिकारी यांनी हा ऊस त्वरित उचलणार असल्याचे सागितले आहे.


No comments:

Post a Comment