पोरेवाडी येथे माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या हस्ते सोमवारी दुध संस्थेचे उद्घाटन - चंदगड लाईव्ह न्युज

24 January 2021

पोरेवाडी येथे माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या हस्ते सोमवारी दुध संस्थेचे उद्घाटन

चंदगड / प्रतिनिधी 

              पाेरेवाडी (ता. चंदगड) येथील गोकुळच्या गजानन सहकारी दुध व्यवसाय संस्थेचा उद्घाटन समारंभ सोमवारी दि. २५ जानेवारी २०२१ रोजी सकाळी १० वाजता माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी चंदगड विधानसभा आमदार राजेश पाटील, गोकुळचे अध्यक्ष रवींद्र आपटे, संचालक दीपक पाटील, शिवाजी तुपारे, अशोक जाधव, डी. व्ही. घाणेकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. याबाबत गजानन दुध संस्थेचे चेअरमन उत्तम धोंडिबा पाटील, व्हा. चेअरमन उत्तम गोविंद पाटील यांनी माहिती दिली.
No comments:

Post a Comment