आजचे राशीभविष्य - गुरुवार दि. ११ फेब्रुवारी २०२१ - चंदगड लाईव्ह न्युज

11 February 2021

आजचे राशीभविष्य - गुरुवार दि. ११ फेब्रुवारी २०२१

 

*🟣आजचे राशीभविष्य*

  *! गुरुवार दि. ११ फेब्रुवारी २०२१ !*


१) *मेष* ▪ कोणताही निर्णय घेताना दुसऱ्याचे मत विचारात घ्या. 


२) *वृषभ*▪️नोकरी व्यवसायात प्रयत्नांती यश मिळेल.


 ३) *मिथुन* ▪️मन बेचैन होऊन चिडचीड वाढेल.


४) *कर्क*▪️जोडीदाराबरोबर वैचारीक देवाण घेवाण फायदेशीर होईल.


५) *सिंह*▪️प्रकृतीची काळजी घ्या.


६) *कन्या*▪नोकरीमध्ये मान सन्मान मिळेल.


७) *तुळ*▪️भागीदारीत व्यवसाय रताना योग्य ती काळजी घ्या.


८) *वृश्चिक*▪️कामा निमीत्त प्रवास होईल.


९) *धनु*▪️कुटूंबासाठी खर्च करावा लागेल.


१०) *मकर*▪️प्रगतीचे मार्ग मोकळे होतील.


११) *कुंभ*▪तुमच्या कामात भावंडांचे सहकार्य मिळेल.


१२) *मीन*▪️हाती घेतलेल्या कामात यश मिळेल.

  *💧ज्योतिष भास्कर▪️सौ. दिपाली गुरव💧*

  *वैयक्तीक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*

No comments:

Post a Comment