तंटामूक्त समितीचे अध्यक्ष पांडुरंग दळवी यांचे निधन - चंदगड लाईव्ह न्युज

10 February 2021

तंटामूक्त समितीचे अध्यक्ष पांडुरंग दळवी यांचे निधन

पांडुरंग दळवी
चंदगड / प्रतिनिधी

         कळसगादे (ता. चंदगड) येथील सामाजिक कार्यकर्ते, तंटामूक्त समितीचे अध्यक्ष पांडूरंग विष्णू दळवी  (वय वर्ष  72) निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. गावातील विविध सेवा संस्थांशी निगडीत होते. रक्षा विसर्जन शुक्रवारी सकाळी  आहे.

No comments:

Post a Comment