आजचे राशीभविष्य - शनिवार दि. ६ फेब्रुवारी २०२१ - चंदगड लाईव्ह न्युज

06 February 2021

आजचे राशीभविष्य - शनिवार दि. ६ फेब्रुवारी २०२१


 *🟣आजचे राशीभविष्य*

  *! शनिवार दि. ६ फेब्रुवारी २०२१ !*


१) *मेष* ▪कर्जासाठी प्रयत्न सुरू ठेवा,कर्ज मीळेल.


२) *वृषभ*▪वादविवाद टाळा. थोडे थांबा. विचार करा.


 ३) *मिथुन* ▪️ प्रकृतीची काळजी घ्या.प्रवास शक्यतो टाळा.


४) *कर्क*▪️तंत्र,मंत्र ध्यानधारणा या साठी उत्तम योग.


५) *सिंह*▪️घर खरेदी करताना सर्व चौकशी करुन निर्णय घ्या.घाई करु नका.


६) *कन्या*▪नवीन ओळखी होतील.


७) *तुळ*▪️आपल्या बोलण्यामुळे इतराची मने दुखावली जाणार नाहीत याची काळजी घ्या.


८) *वृश्चिक*▪️भावनिक गुंतागुंत वाढेल.


९) *धनु*▪️दान-धर्म,देवदर्शन इत्यादी हातून घडतील.


१०) *मकर*▪हाती घेतलेल्या कामात यश मिळेल.


११) *कुंभ*▪वरिष्ठांची मर्जी संपादन करावी लागेल.


१२) *मीन*▪️नविन कामाला सुरवात करण्यासाठी उत्तम दिवस.


*💧ज्योतिष भास्कर▪️सौ. दिपाली गुरव💧*

  *वैयक्तीक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*

No comments:

Post a Comment