विठ्ठल सट्टुप्पा नौकुडकर |
कागणी : सी. एल. वृत्तसेवा
कुंभार गल्ली, कीणी (ता. चंदगड) येथील विठ्ठल सट्टुप्पा नौकुडकर (वय 75) यांचे अल्पशा आजाराने गुरुवारी सकाळी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे. किणी येथील निवृत्त माध्यमिक शिक्षक पी. एस. नौकुडकर यांचे ते बंधू तर प्राथमिक शिक्षक अशोक नौकुडकर, पशुवैद्यकीय डॉक्टर नंदकुमार नौकुडकर यांचे ते चुलते होते. ते किणी येथील कलमेश्वर दूध संस्थेचे माजी संचालक होते.
No comments:
Post a Comment