![]() |
अस्मिताताई दिघे |
चंदगड / प्रतिनिधी
कोल्हापुर येथील श्रीमती अस्मिताताई दिघे यांची लोककल्याण ग्राहक संरक्षण संस्थेच्या महाराष्ट्र राज्याच्या महिला विभाग कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली. या निवडीचे पत्र लोककल्याण ग्राहक संरक्षण संस्थेचे अध्यक्ष दिनकर आमकर व सरचिटणीस प्रशांत हिंगणे यांनी दिघे यांना दिले.
श्रीमती दिघे ह्या सध्या बहुजन वचिंत आघाडीच्या महीला जिल्हाअध्यक्ष, कांचनवाडीच्या माजी सरंपच, बचत गट मास्टर ट्रेनर, महीला दक्षता समिती करविर पोलिस स्टेशन अशा अनेक माध्यमातुन त्यांचे समाजकार्य निरंतर सुरु आहे. त्यांच्या या समाजासाठी आजतागायत चाललेल्या कार्याच्या योगदानाची दखल घेऊणच त्यांना हे कार्याध्यक्ष पद दिले आहे.
No comments:
Post a Comment