चंदगड पोलीसांनी दिवसभरात वीना मास्क फिरणा-या तसेच परवाना नसलेल्या वाहन चालक-मालकावर कारवाई केली. शहरात विना मास्क फिरणा-या पंचेचाळीस जणांवर कारवाई करून ४५००/-दंड केला. मोटार वाहन कायदा अंतर्गत नो पार्किंग बाबतीत एकोणीस वाहनधारकावर तसेच परवाना न बाळगणा-या दोघांवर व परवाना नसलेल्या एका व्यक्तीवर विविध कलमानुसार पो. नि. बी. ए. तळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा नोंद केला.
चंदगड / प्रतिनिधी
No comments:
Post a Comment