![]() |
गडहिंग्लज नगरपालिका सफाई कर्मचाऱ्यांना धान्य वाटप करण्यात आले. |
चंदगड / प्रतिनिधी
अखिल भारतीय मराठा महासंघ राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांच्या वाढदिवसानिमित्त नगरपालिका सफाई कर्मचारी यांना धान्य वाटप करण्यात आले. यावेळी गडहिंग्लज तालुका अध्यक्ष सुधीर आप्पा शिवणे, नगरसेविका क्रांतीदेवी अप्पा शिवणे, कार्याध्यक्ष किरण डोमणे, सरचिटणीस प्रकाश पोवार, ज्येष्ठ नागरिक रामचंद्र शिवणे, अरुण चव्हाण, राजेंद्र साळुंखे, चौगुले अण्णा, राहुल शिंदे, मनोज पवार, वसंत पवार, दयानंद पाटील, अरुण जाधव, साईनाथ लोंढे, वैभव पाटील, तुषार यमगेकर, अजिंक्य मोहिते, विनायक देवाडे, नगरसेविका क्रांतीदेवी शिवणे, सोनाबाई शिवणे, शारूबाई दिवेकर, सुनिता साळुंखे, सविता शिवणे (शेवाळे) धनगर मावशी व नगरपालिका कर्मचारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment