आजचे राशीभविष्य - रविवार दि. २८ मार्च २०२१ - चंदगड लाईव्ह न्युज

28 March 2021

आजचे राशीभविष्य - रविवार दि. २८ मार्च २०२१

 


🟣आजचे राशीभविष्य*

  *!रविवार दि. २८ मार्च २०२१ !*


१) *मेष* ▪ रागावर नियंत्रण ठेवा. शांत रहा.


२) *वृषभ*▪संतति सौख्य उत्तम लाभेल.


 ३) *मिथुन*▪️आज घरातील वातावरण प्रसन्न .


४) *कर्क*▪भावंडे,नातेवाईक याच्यां गाठी भेटी होतील .


५) *सिंह*▪कौटूंबिक सौख्य उत्तम लाभेल.


६) *कन्या*▪मन चंचल व अ शांत राहील.


७) *तुळ* ▪️वाद होईल अशा प्रकारच्या गोष्टी टाळा .


८) *वृश्चिक* ▪️ मीत्रां सोबत छान दिवस जाइल .


९)  *धनु*▪️ रंजक गोष्टिच्या मागे धाऊ नका. सत्य स्थितीचा  विचार करण्याचा प्रयत्न करा.


१०) *मकर*▪️ कलाकारांना नवीन संधी प्राप्त होऊ शकतात.


११) *कुंभ*▪️  प्रकृतीची काळजी घ्या.


१२) *मीन*▪ जोडीदार तुमच्या मनाप्रमाणे सहकार्य करेल.

  *💧ज्योतिष  भास्कर सौ. दिपाली गुरव💧*

  *वैयक्तीक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*

No comments:

Post a Comment