आजचे राशीभविष्य - मंगळवार दि. १६ मार्च २०२१ - चंदगड लाईव्ह न्युज

16 March 2021

आजचे राशीभविष्य - मंगळवार दि. १६ मार्च २०२१

 


*🟣आजचे राशीभविष्य*

  *! मंगळवार  दि. १६ मार्च २०२१ !*


१) *मेष*▪️.भावनांना आवर घालायला हवा.अतिरेक टाळा.


२) *वृषभ*▪कुटुंबासाठी वेळ व पैसा खर्च करावा लागेल.


 ३) *मिथुन* ▪️कलेच्या क्षेत्रातील गोष्टी आंनद देतील.


४) *कर्क*▪️घरखरेदीसाठी,जागा खरेदीसाठी बोलणी करण्यास उत्तम दिवस.


५) *सिंह*▪️कमिशन, लाभांश किंवा मानधन या व्दारे फायदा होईल.


६) *कन्या*▪तुमची प्रलंबीत येणी वसूल होतील.


७) *तुळ*▪️जोडीदारासाठी काही नियोजन करा.


८) *वृश्चिक*▪वाहन चालवताना काळजी घ्या.


९) *धनु*▪️मौज,मस्ती,मजा, करमणुकीचा दिवस.


१०) *मकर*▪️अपेक्षित ध्येयासाठी कठोर परिश्रम घ्या.


११) *कुंभ*▪नविन लोंकाशी कामानिमीत्त संपर्क होईल.  


१२) *मीन*▪महत्वाची कामे पूर्ण करण्यासाठी उत्तम योग.

  *💧ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव💧*

*वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*

No comments:

Post a Comment