आजचे राशीभविष्य - शनिवार दि. ३ एप्रील २०२१ - चंदगड लाईव्ह न्युज

03 April 2021

आजचे राशीभविष्य - शनिवार दि. ३ एप्रील २०२१

 🟣आजचे राशीभविष्य*

  *! शनिवार  दि. ३ एप्रील २०२१ !*


१) *मेष*▪️भाग्याची साथ आहे काही महत्वाचे निर्णय घेऊ शकता.


२) *वृषभ*▪वाहन चालवताना योग्य ती काळजी घ्या.


 ३) *मिथुन*▪️विवाह करु इच्छुकांचे स्वप्न पूर्ण होऊ शकते बोलनी सुरु ठेवा.


४) *कर्क*▪️जमिनीच्या व्यवसायात अडचणी येऊ शकतात.


५) *सिंह*▪️संतती सौख्य उत्तम लाभेल.


६) *कन्या*▪️नोकरीसाठी केलेले  प्रयत्न यशस्वी होतील.


७) *तुळ*▪️फिरते व्यापार करणाऱ्याना चागंला दिवस आहे .


८) *वृश्चिक*▪घरातील वातावरण प्रसन्न राहण्यासाठी प्रयत्नं करायला हवे.


९) *धनु*▪️मन प्रसन्न राहील .


१०) *मकर*▪अचानक    खर्चात वाढ होईल.


११) *कुंभ*▪मित्रांचे सहकार्य मिळेल.  


१२) *मीन*▪वरिष्ट तुमच्यावर नवीन कामाची जबाबदारी सोपवली.

  *💧ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव💧*

*वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*

No comments:

Post a Comment