आजचे राशीभविष्य - रविवार दि१८ एप्रिल २०२१ - चंदगड लाईव्ह न्युज

18 April 2021

आजचे राशीभविष्य - रविवार दि१८ एप्रिल २०२१ *🟣आजचे राशीभविष्य*

  *! रविवार  दि१८ एप्रिल २०२१ !*


१) *मेष*▪️प्रगतीचे मार्ग मोकळे होतील.


२) *वृषभ*▪कौटूंबिक समस्या दूर होतील.


 ३) *मिथुन* ▪सुख,दु:ख याचा अनुभव आजच्या दिवशी येईल.


४) *कर्क*▪️नवीन व्यवहार करताना जपून करा.


५) *सिंह*▪️मनात नवीन काही विचार असल्यास तो अमलात आणण्याच्या प्रयत्नाना यश मिळेल.


६) *कन्या*▪घरातील वातावरण बिघडणार नाही याची काळजी घ्या..


७) *तुळ*▪️आज तुमच्यासाठी चांगला दिवस आहे.


८) *वृश्चिक*▪️हाती घेतलेल्या कामात अडचणी निर्माण होऊ शकतात.९) *धनु*▪️भागीदारीत व्यवसाय सुरू करणाऱ्याना उत्तम दिवस आहे .


१०) *मकर*▪वाहन चालवताना योग्य काळजी घ्या.


११) *कुंभ*▪️महत्वाच्या कामाकरितां मोठ्या व्यक्तींच्या ओळखीचा लाभ होईल.


१२) *मीन*.▪️मन लाउन काम करत राहा वरीष्ठ खूष होतील .


  *💧ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव💧*

*वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*

No comments:

Post a Comment