आजचे राशीभविष्य - शुक्रवार दि २३ एप्रिल २०२१ - चंदगड लाईव्ह न्युज

23 April 2021

आजचे राशीभविष्य - शुक्रवार दि २३ एप्रिल २०२१

 

*🟣आजचे राशीभविष्य*

  *! शुक्रवार दि२३ एप्रिल २०२१ !*


१) *मेष*▪️तुम्ही केलेल्या चागंल्या कामामुळे मान सन्मान वाढेल. 


२) *वृषभ*▪व्यवसायात भरभराट होईल.


 ३) *मिथुन*▪️भावंडांचे सहकार्य मिळेल.


४) *कर्क*▪️कौटुंबिक सौख उत्तम मिळेल.


५) *सिंह*▪️कलेच्या क्षेत्रातील व्यक्तींना लाभदायक दिवस.


६) *कन्या*▪खर्चात वाढ होण्याची शक्यता.


७) *तुळ*▪️विवाह संबधीत चागंल्या गोष्टी कानावर येथील.


८) *वृश्चिक*▪️नवीन व्यवहार करताना जरा जपून.९) *धनु*▪️संतती सौख्य उत्तम लाभेल.


१०) *मकर*▪हाती घेतलेल्या कामात अडचणी निर्माण होऊ शकतात.


११) *कुंभ*▪️जोडीदार आज तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे सहकार्य करेल.


१२) *मीन*.▪️औषध,गोळ्या घेताना योग्य ती काळजी घ्या .

  *💧ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव💧*

*वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*

No comments:

Post a Comment