पत्रकार संजय कुट्रे यांना मातृशोक - चंदगड लाईव्ह न्युज

23 April 2021

पत्रकार संजय कुट्रे यांना मातृशोक

 

प्रमिला कुट्रे

कागणी : सी. एल. वृत्तसेवा

       किणी (ता. चंदगड) प्रमिला  मारुती कुट्रे(वय ७६) यांचे गुरुवारी दि. २२ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले.  त्यांच्या पश्चात पती,  दोन मुले, मुलगी, जावई, सुना,  नातवंडे असा परिवार आहे. पत्रकार संजय कुट्रे व महाड येथील युनिटी ऑरगॅनिक केमिकल प्लांटचे जनरल मॅनेजर राजेंद्र कुट्रे यांच्या त्या मातोश्री होत. तर मामासाहेब लाड हायस्कूल (ढोलगरवाडी) येथील निवृत्त मुख्याध्यापक व विद्यमान ज्येष्ठ संचालक मारुती कुट्रे यांच्या त्या पत्नी होत.

No comments:

Post a Comment