तेऊरवाडीच्या प्रा. डॉ. लता पाटील यांना पितृशोक - चंदगड लाईव्ह न्युज

28 April 2021

तेऊरवाडीच्या प्रा. डॉ. लता पाटील यांना पितृशोक

 

नरसू उर्फ बाळू दत्तात्रय पाटील

कोवाड / सी. एल. वृत्तसेवा

        निटूटर (ता. चंदगड) येथील नरसू दत्तात्रय पाटील (वय - ६५ वर्षे) यांचे ह्णदयविकाराच्या तिव्र धक्याने दि. २८ एप्रिल २०२१ रोजी निधन झाले. त्यांनी  गावचे उपसरपंचपद भूषवले होते. त्याबरोबरच गावची सर्व देवकार्य नरसू पाटील यांच्या मार्गदर्शनाखालीच चालत होती. त्यांच्या पश्चात एक विवाहित मुलगा, सून, नातवंडे, तीन विवाहित मुली, जावई असा मोठा परिवार आहे. शिक्षक व पत्रकार एस. के. पाटील यांचे ते मामा होते. तर राजीव गांधी कॉलेज ऑफ एज्यूकशन धारवाड येथे कार्यरत असलेल्या प्रा. डॉ. सौ. लता पाटील यांचे  ते वडील होते.

No comments:

Post a Comment