सभापती ॲड. अनंत कांबळे यांना बंधुशोक - चंदगड लाईव्ह न्युज

01 April 2021

सभापती ॲड. अनंत कांबळे यांना बंधुशोक

इराप्पा सटूप्पा कांबळे

चंदगड / प्रतिनिधी

       काजिर्णे (ता. चंदगड) येथील जेष्ठ नागरिक इराप्पा सटूप्पा कांबळे (वय वर्षे ७४) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी दोन मूली, एक मूलगा, चार भाऊ, सूना नातवंडे असा परिवार आहे. ते चंदगड पंचायत समितीचे सभापती ड. अनंत कांबळे यांचे जेष्ठ बंधू होत.No comments:

Post a Comment