कुदनुर येथील तानाजी नौकूडकर यांना पी एचडी - चंदगड लाईव्ह न्युज

01 April 2021

कुदनुर येथील तानाजी नौकूडकर यांना पी एचडी

तानाजी नौकूडकर


चंदगड / प्रतिनिधी

      कूदनूर (ता. चंदगड) येथील प्रा. तानाजी मारूती नौकूडकर यांना शिवाजी विद्यापीठाची पी एचडी पदवी मिळाली. त्यांनी हिंदी साहित्यामधील लघूकथा विधामध्ये "सुदर्शन भाटीया की लघूकथाओंका अनूशीलन "या विषयावरील प्रबंध विद्यापीठाला सादर केला होता. यापूर्वी त्याना हिंदी साहित्यामधील एम. फिल पदवीही मिळाली आहे. त्यांना डाॅ. एस. वाय. शिंदे (तासगाव) हिंदी विभागप्रमूख डाॅ. अर्जून चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले. प्रा. नौकूडकर हे सध्या बेळगाव येथील भरतेश काॅलेज ऑफ काॅमर्स मध्ये कार्यरत आहेत.No comments:

Post a Comment