रविकिरण प्रश्नी शुक्रवारी बैठक, बैठकीत कोणत्या मुद्यांनवर होणार चर्चा, वाचा सविस्तर....... - चंदगड लाईव्ह न्युज

01 April 2021

रविकिरण प्रश्नी शुक्रवारी बैठक, बैठकीत कोणत्या मुद्यांनवर होणार चर्चा, वाचा सविस्तर.......


चंदगड / प्रतिनिधी

       हलकर्णी (ता. चंदगड) औद्योगिक वसाहतीमधील रविकिरण पेपर मिल्सच्या कामगारांचे न्याय हक्कासाठी सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अखेर कंपनी व्यवस्थापन, कामगार प्रतिनिधी आणि प्रशासन यांची संयुक्तिक बैठक शुक्रवारी (ता. २) होणार आहे. कंपनीच्या ४८ कामगारांनी आपल्या न्याय - हक्कासाठी सहा महिन्यांपासून आंदोलनाचा मार्ग अवलबंला आहे. कंपनी व्यवस्थापनाबरोबर यापूर्वी या विषयावर चर्चा झाली आहे. परंतु एकमत झाले नाही. शुक्रवारी होणाऱ्या बैठकीत सकारात्मक चर्चेतून प्रश्न निकाली काढला जाण्याची शक्यता आहे.
No comments:

Post a Comment