आजचे राशीभविष्य - गुरुवार दि. ८ एप्रिल २०२१ - चंदगड लाईव्ह न्युज

08 April 2021

आजचे राशीभविष्य - गुरुवार दि. ८ एप्रिल २०२१*🟣आजचे राशीभविष्य*
  *! गुरुवार  दि. ८ एप्रिल २०२१ !*

१) *मेष*▪️कामा निमीत्त मोठ्या लोकांच्या ओळखी होतील.

२) *वृषभ*▪कामाच्या ठिकाणी आज तुमच्या मना प्रमाणाने साथ मिळेल.

 ३) *मिथुन*▪️भाग्याची साथ लाभेल आज घेतलेला निर्णय यशस्वी ठरेल

४) *कर्क*▪️अनपेक्षितरीत्या हातून एखादे काम पूर्ण होईल.

५) *सिंह*▪लग्नाविषयीची बोलणी पूर्ण होतील.

६) *कन्या*▪️प्राण्यांन पासून त्रास होऊ शकतो काळजी घ्या.

७) *तुळ*▪️भागीदारीत सुरु केलेल्या कामात यश मिळेल 

८) *वृश्चिक*▪घरातील वातावरण  मन प्रसन्न करनारे असेल.

९) *धनु*▪️भावंडांचे सहकार्य मिळेल .

१०) *मकर*▪️खर्चात अचानक वाढ होईल.

११) *कुंभ*▪ मोठ्यांचा सल्ला घ्या.

१२) *मीन*▪बोलणे जरा जपून . 
  *💧ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव💧*
*वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*

No comments:

Post a Comment