आजचे राशीभविष्य - सोमवार दि१९ एप्रिल २०२१ - चंदगड लाईव्ह न्युज

19 April 2021

आजचे राशीभविष्य - सोमवार दि१९ एप्रिल २०२१

 


🟣आजचे राशीभविष्य*

  *! सोमवार  दि१९ एप्रिल २०२१ !*


१) *मेष*▪️अनेक दिवसापासून रखडलेली कामे मार्गी लागतील.

 .


२) *वृषभ*▪कुटुंबीयांच्या गरजांना प्राध्यान्य द्या .


 ३) *मिथुन* ▪तणाव वाढेल कोणताहि निर्णय घेताना घाई करू नये.


४) *कर्क*▪घरगूती काळजी मन बेचैन करेल.


५) *सिंह*▪️कलेतील आपली आवड उत्साह वाढवेल.


६) *कन्या*▪आजचा दिवस तुमच्यासाठी समिश्र असेल.


७) *तुळ*▪️कायदेशिर गोष्ठीसाठी वकिलांचे मार्गदर्शन घ्या.


८) *वृश्चिक*▪️अनावश्यक तणाव आणि चिंतेत भर पडेल.९) *धनु*▪जोडीदार तुमच्या मताचा आदर करेल.


१०) *मकर*▪लाचलूचपत या सारख्या गोष्टि पासून जर जपून .


११) *कुंभ*▪️आज तुमच्यासाठी उत्तम दिवस आहे.


१२) *मीन*.▪️कामाच्या ठिकाणी आनंदी वातावरण राहील. .

  *💧ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव💧*

*वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*

No comments:

Post a Comment