शिवनगेचे निवृत्त शिक्षक विठ्ठल पाटील यांचे निधन - चंदगड लाईव्ह न्युज

15 April 2021

शिवनगेचे निवृत्त शिक्षक विठ्ठल पाटील यांचे निधन

विठ्ठल लक्ष्मण पाटील

कागणी : सी. एल. वृत्तसेवा

       शिवनगे (ता. चंदगड) येथील रहिवासी व प्राथमिक विद्यामंदिर बसर्गेचे निवृत्त शिक्षक विठ्ठल लक्ष्मण पाटील (वय ९१) यांचे गुरुवारी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, चार मुली, पत्नी, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. माध्याळ (ता. कागल) हायस्कूलचे निवृत्त मुख्याध्यापक अनिल पाटील व प्रगतशील शेतकरी लक्ष्मण पाटील यांचे ते वडील होत.No comments:

Post a Comment