आजचे राशीभविष्य - गुरुवार दि. २७ मे २०२१ - चंदगड लाईव्ह न्युज

26 May 2021

आजचे राशीभविष्य - गुरुवार दि. २७ मे २०२१ *🟣आजचे राशीभविष्य*

  *! गुरुवार दि. २७ मे २०२१ !*


१) *मेष*▪️खडतर दिवस,कामावर लक्ष केंद्रीत करा .


२) *वृषभ*▪️जोडीदाराच्या कलाने घ्या . ३) *मिथुन*▪संमिश्र लाभाचा दिलस .

 


४) *कर्क*▪️नोकरदार मंडळींना चांगला दिवस आहे.


५) *सिंह*▪️कामाच्या ठिकाणी सर्वांशी सुसंवाद साधावा लागेल.


६) *कन्या*▪योग्य निर्णय घेऊ शकाल.


७) *तुळ*▪️आरोग्याच्या तक्रारी वाढतील. 


८) *वृश्चिक*▪️मानसिक ताण तणाव राहील.


९) *धनु*▪आर्थिक निर्णय सावधपणे घ्या.


१०) *मकर*▪भावंडाच्या गाठीभेटी होतील .


११) *कुंभ*▪️नातेवाईकांबरोबर आनंदात वेळ घालवाल .


१२) *मीन*▪️व्यावसाईक प्रगतीचा दिवस . 

  *💧ज्योतिष भास्कर ▪️ सौ. दिपाली गुरव💧*

*वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*

No comments:

Post a Comment