आजचे राशीभविष्य - सोमवार दि. ३१ मे २०२१ - चंदगड लाईव्ह न्युज

31 May 2021

आजचे राशीभविष्य - सोमवार दि. ३१ मे २०२१


 *🟣आजचे राशीभविष्य*

  *! सोमवार  दि. ३१ मे २०२१ !*


१) *मेष*▪️नोकरी, व्यवसायात मनासारख्या गोष्टी घडतील.

 .


२) *वृषभ*▪️आत्मविश्वास वाढेल.अडलेली कामे मार्गी लागतील . ३) *मिथुन*▪️ शत्रू,आजार डोके वर काढतील.

 


४) *कर्क*▪️भागीदारीत व्यवहार करताना जरा साभांळून .


५) *सिंह*▪कर्जदारांचा त्रास जाणवेल.


६) *कन्या*▪संतती कडून चांगली वार्ता कानावर येईल.


७) *तुळ*▪घरातील वातावरण आनंदी ठेवा.


८) *वृश्चिक*▪️आळस झटकून कामाला लागा यश मिळणार आहे..


९) *धनु*▪️अडचणी वाढतील.


१०) *मकर*▪ वागण्यात ताठरपणा नको  .सर्वाना बरोबर घेऊन  चाला.


११) *कुंभ*▪️खाण्या पिण्यावर नियंत्रण ठेवा.  


१२) *मीन*▪️घसा कान यांची काळजी घ्या.

  *💧ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव💧*

*वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*

No comments:

Post a Comment