शिनोळी येथील लक्ष्मण परशराम किटवाडकर यांचे निधन - चंदगड लाईव्ह न्युज

15 May 2021

शिनोळी येथील लक्ष्मण परशराम किटवाडकर यांचे निधन

लक्ष्मण परशराम किटवाडकर

चंदगड / प्रतिनिधी

        शिनोळी खुर्द (ता. चंदगड) येथील रहिवासी,दौलत साखर कारखान्याचे सेवानिवृत्त चिफ केमिस्ट लक्ष्मण परशराम किटवाडकर (वय वर्षे ६६) यांचे काल निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन विवाहित मुलगे, सुना, नातवंडे, भाऊ, पुतणे असा परिवार आहे. आयुर्वेदीक डाॅक्टर म्हणून परिसरात त्यांची ओळख होती. शिवसेनेचे युवा कार्यकर्ते राजू किटवाडकर यांचे चुलते होत. No comments:

Post a Comment