माणगाव ,तेऊरवाडीमध्ये उद्यापासून जनता कर्फ्यू - चंदगड लाईव्ह न्युज

06 May 2021

माणगाव ,तेऊरवाडीमध्ये उद्यापासून जनता कर्फ्यू

 


तेऊरवाडी -सी .एल. वृत्तसेवा

चंदगड तालूक्यात अत्यंत वेगाने कोरोणा रूग्णसंख्या वाढत असल्याने माणगांव व तेऊरवाडी गावाने जनता कर्फ्यूचे नियोजन केले आहे.

      माणगाव येथे दि .६ते १२ मे पर्यंत तर तेऊरवाडी येथे दि .७ ते ९ मे पर्यंत जनता कर्फ्यू असणार आहे . या कालावधीत दोन्ही गावात अत्यावश्यक सेवा वगळता कडक लॉक डाऊन असणार आहे . या नियमांचे काटेकोरपणे पालन करून कोरोना साखळी तोडण्यासाठी ग्रामस्थानी सहकार्य करण्याचे आवाहन माणगांवच्या सरपंच सौ . अश्वीनी कांबळे यानी केले आहे .

No comments:

Post a Comment