आजचे राशीभविष्य - बुधवार दि. ३० जून२०२१ !* - चंदगड लाईव्ह न्युज

30 June 2021

आजचे राशीभविष्य - बुधवार दि. ३० जून२०२१ !*

 


*🟣आजचे राशीभविष्य*

  *! बुधवार  दि. ३० जून२०२१ !*


१) *मेष*▪️ स्वतःच्या मेहनतीने मान, सन्मान मिळवाल.


२) *वृषभ*▪️वास्तुविषयक व्यवहार पूर्ण करण्यासाठी प्रयत्नाना यश मिळेल .


 ३) *मिथुन*▪️ संतती सौख्य उत्तम लाभेल .


४) *कर्क*▪️ कर्जदारांचा त्रास वाढण्याची शक्यता आहे.   


५) *सिंह*▪️ आर्थिक लाभ, आर्थिक प्रश्न सुटतील.


६) *कन्या*▪️वाहन चालवताना नियमांचे पालन करा . 


७) *तुळ*▪ महत्वपूर्ण गोष्टी पूर्ण करण्याचा प्रयत्नांना यश मिळेल . 


८) *वृश्चिक*▪️आज वरिष्ठ तुमच्या कामावर  खूष होतील .


९) *धनु*▪️प्रगतीचे मार्ग मोकळे होतील  .


१०) *मकर*▪️ गुडघे, पोटऱ्या यांचे त्रास वाढण्याची शक्यता.



११) *कुंभ*▪️ मन प्रसन्न राहील .


१२) *मीन*▪ औषध, गोळ्या घेताना निट पाहून घ्या. 

  *💧ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव💧*

*वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*वश

No comments:

Post a Comment