चंदगड शहरात स्टेट बँक ऑफ इंडियाची शाखा सुरू करा, कोणी व का केली हि मागणी...... - चंदगड लाईव्ह न्युज

21 June 2021

चंदगड शहरात स्टेट बँक ऑफ इंडियाची शाखा सुरू करा, कोणी व का केली हि मागणी......

बाळासाहेब हळदणकर


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

     चंदगड शहरामध्ये बँक ऑफ इंडिया या राष्ट्रीयकृत एकच शाखा आहे . लोकसंख्येच्या मानाने व आजुबाजूच्या पन्नासपेक्षा अधिक गांवाच्या लोकांना या एकाच बँकेवर अवलंबून राहावे लागते. त्यामुळे येथे नेहमीच मोठया प्रमाणावर गर्दी असते. यामुळे लोकांची खुपच गैरसोयीचे होत आहे. त्यामुळे चंदगड शहरामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया या राष्ट्रीयकृत बँकेची शाखा सुरू करावी. अशी मागणी नगरसेवक बाळासाहेब हळदणकर यांनी स्टेट बॅकेच्या विभागीय कार्यालयाकडे निवेदनाद्वारे केली आहे.No comments:

Post a Comment