नलवडे शुगर्सचे शिवाजी आपटेकर यांना मातृशोक - चंदगड लाईव्ह न्युज

13 June 2021

नलवडे शुगर्सचे शिवाजी आपटेकर यांना मातृशोक

शिवाजी आपटेकर

कागणी : सी. एल. वृत्तसेवा

            कागणी (ता. चंदगड) येथील शांता गणपती आपटेकर ( वय ८०) यांचे अल्पशा आजाराने शुक्रवार दि. ११ रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. तुडये- म्हाळुंगे येथील नलवडे शुगर्सचे (इको केन शुगर्स) इंजीनियरिंग विभागाचे कर्मचारी शिवाजी आपटेकर यांच्या त्या मातोश्री होत. रक्षा विसर्जन सोमवार दिनांक 14 रोजी सकाळी होणार आहे.No comments:

Post a Comment