आजचे राशीभविष्य - शनिवार दि. १२ जून २०२१ - चंदगड लाईव्ह न्युज

12 June 2021

आजचे राशीभविष्य - शनिवार दि. १२ जून २०२१


 *🟣आजचे राशीभविष्य*

  *! शनिवार  दि. १२  जून २०२१ !*


१) *मेष*▪️आज तुमच्या मनासारखी कामे पूर्ण होतील. 

 .


२) *वृषभ*▪ हाती घेतलेल्या कामात अडथळे निर्माण होतील .


 ३) *मिथुन*▪️ मनाची अवस्था अस्थिर राहील .


४) *कर्क*▪ कुटुंबासाठी वेळ आणि पैसा यांचे  नियोजन करावे लागेल.


५) *सिंह*▪️गरज असेल तरच प्रवास करा.


६) *कन्या*▪ घरासाठी कर्ज घेण्यासाठी प्रयत्न करत असाल तर यश मिळेल.


७) *तुळ*▪️संतती सौख्य उत्तम मिळेल  .


८) *वृश्चिक*▪️ आजाराकडे दुर्लक्ष नको .


९) *धनु*▪️ विवाहाची  बोलणी पूर्ण होतील.


१०) *मकर*▪️ जोडीदाराच्या प्रकृतीची काळजी घ्या.


११) *कुंभ*▪ आज तुम्हाला भाग्याची साथ मीळेल.  


१२) *मीन*▪️ कामाला सुरुवात करण्यापूर्वी कामाचे नियोजन करा, गोंधळ होणार नाही.

  *💧ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव💧*

*वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*

No comments:

Post a Comment