आजचे राशीभविष्य - मंगळवार दि. ८ जून २०२१ - चंदगड लाईव्ह न्युज

08 June 2021

आजचे राशीभविष्य - मंगळवार दि. ८ जून २०२१


 *🟣आजचे राशीभविष्य*

  *!मंगळवार  दि. ८  जून २०२१ !*


१) *मेष*▪️आकांक्षा आणि स्पप्ने  करण्यासाठी प्रयत्नाची जोड हवी.


२) *वृषभ*▪शारीरिक तसेच मानसिक खचल्यासारखे वाटेल.


 ३) *मिथुन*▪️विवाह  इच्छुकांसाठी  चांगली वार्ता  कानावर येईल..


४) *कर्क*▪आरोग्याची काळजी घ्या.


५) *सिंह*▪️आभ्यासाला उत्तम दिवस आहे.


६) *कन्या*▪️आज वरीष्ठ, तुमच्यावर महत्वाची जबाबदारी सोपवतील .


७) *तुळ*▪️मंत्राचा आधार वाटेल. 


८) *वृश्चिक*▪कौटूंबिक खर्चात भर पडेल.


९) *धनु*▪️आज तुमच्यासाठी चांगला दिवस आहे.


१०) *मकर*▪खाण्या पिण्या बाबत दक्षता बाळगा.


११) *कुंभ*▪यश प्राप्त करण्यासाठी तुमच्या विषयावर लक्ष केंद्रीत करावे लागेल.  


१२) *मीन*▪️जास्तीतजास्त वेळ घरातील जेष्ठांना घ्या.

  *💧ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव💧*

*वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*

No comments:

Post a Comment